Follow by Email

Friday, 15 July 2011

मी तिला वाचले 

मी तिच्या काळजाची सैर केली
पहिला फक्त फुलांचा नजारा..
तुम्ही काय पहिला तर म्हणे
नुसता फक्त अस्थिंचाच  पसारा  @राम/१६.०७,2011

No comments:

Post a Comment