Follow by Email

Sunday, 31 July 2011

''आठवण''

 

सखे माझी आठवण तुला त्यावेळी सतावेल ,
आयुष्यातुला निरोप देईल ....
आणि मरण....
तुला स्वीकारणार  नाही ...
..राम मोरे/३१०७२०११/०६३४सन्ध्य.

No comments:

Post a Comment