Follow by Email

Wednesday, 31 August 2011

सनम

विरहातून बाहेर यायचा मार्ग सोप्पा सापडला आता
सनम तू पण तयार हो विरह मज द्याया आता !!


@राम मोरे/३१०८२०११/१००६स
with Ujwala Parmar and 14 othersBipin Jagtap
Uma Joshi-Bodas
Nachiket Ozarkar
Asawari Ingle
Sachin Humane
जयवंत पाटील बोरसे
Makarand Behere
Meenal Jadhav
Vikasini Chavan
Vijaya Shinde
Imtiaz Inamdar
Yogesh Mali
Dilip Wani
Chhatrasing Valvi
.

Tuesday, 30 August 2011

गारदी

तू दिलेल्या घावांनी
जखम व्यापून आहे
आहे फुलाचा गारदी
बागेत लपून आहे !!

@राम मोरे/२९०८२०११/०५४२स
. — with Vikasini Chavan.

मनपक्षी


छत्री होती भली मोठी तुझी ,
शोधायला तुला खूप जड गेलं ,
आठवांचे गाव शोधाया मनपक्षी उडून गेलं !!

@राम मोरे/३००८२०११/११४५स
. — with Ujwala Parmar and 38 othersArvind Chaudhari
Gangaram Bangara
Bipin Jagtap
Madhuri Gayawal
Omkar Toraskar
Nachiket Ozarkar
Asawari Ingle
Sachin Humane
जयवंत पाटील बोरसे
Dnyanesh Wakudkar
Sheela Tapare
Makarand Behere
Seema Ghate
Manjusha Kulkarni
Manju Kulkarni
Meenal Jadhav
Vijay Kumar Singh
Sheetal Kshirsagar
Shraddha Nazare
Manjiri Padwal
and 18 more...

Sunday, 28 August 2011

छाती सारखा

मी पण आहे तेवत्या वाती सारखा
तडपनाऱ्या पतंगाला ..
उबेत घेण्यासाठी ..
आसुसलेला ..
विझलो जरी मस्तीत त्याच्या ..
आहे उभा पाठी त्याच्या छाती सारखा !!

@राम मोरे/२९०८२०११/०७४२स. — with Ujwala Parmar and 36 othersHitesh Surse
Arvind Chaudhari
Anjali Chande Thulkar
Tushar Salve
Gangaram Bangara
Sachin Javalkote
Milind Joshi
Ketan Nikam
Omkar Toraskar
Nachiket Ozarkar
Asawari Ingle
Sachin Humane
जयवंत पाटील बोरसे
Dnyanesh Wakudkar
Sheela Tapare
Makarand Behere
Vanita Tendulkar-Bivalkar
Meenal Jadhav
Vijay Kumar Singh
Shraddha Nazare
and 16 more...

अदा


 
आपकी अदा ने बहुतो को मार डाला
हम खुशनसीब निकले हमे शायर बना डाला !!
@राम मोरे/२५०८२०११/०६४५स

कोई साथ नाही देतातनहाई में अपना भी कोई साथ नही देता
श्याम अगर ढले तो सुरज भी साथ नही देता

...इन्सानियत का क्या भरोसा करे हम
मंजील पाने में कदम भी साथ नही देता

परवाने पर भरोसा करना छोड दिया मैने
लौ अगर बुझ जाये वह भी कहा कुर्बानी देता

@राम मोरे/२७०८२०११/०७१५स.
— with Ujwala Parmar and 32 othersHitesh Surse
Gangaram Bangara
Sushildatta Shinde
Sachin Javalkote
Milind Joshi
Ketan Nikam
Omkar Toraskar
Nachiket Ozarkar
Asawari Ingle
Sachin Humane
जयवंत पाटील बोरसे
Dnyanesh Wakudkar
Sheela Tapare
Makarand Behere
Seema Ghate
Meenal Jadhav
Rajesh Kauthale
Vijay Kumar Singh
Manjiri Padwal
Amit Paranjpe
and 12 more...

Saturday, 27 August 2011

 

माणसे ओळख विसरतात ,
आणि ओळखी माणसे ,
विसरायला लागतात !!
उत्तरं सापडत नाहीत ,
मग प्रश्न शोधत फिरतात !!

@राम मोरे/२८०८२०११स.

Thursday, 25 August 2011

काही ओळी तुझ्या साठी


अच्छा हुवा जो आप मिल गये
हमे खुदसे से और खुदा को
हमसे रूबरू कर के चल गये !!

@राम मोरे/२५०८२०११/०६२२स

उद्याचा दिवसदाटून अंधार आला चौफेर
विझले दीव्यांचे पूर्ण घर
विसरून उजेडाला
त्याला भरून घेतला शरीरभर
जे झोपलेत युगापासून
म्हटले देऊ त्यांना पसाभर
सूर्य तरी पहातील डोळाभर

@राम मोरे/२५०८२०११/११४२स

Wednesday, 24 August 2011

याचना

असा काही बरसेन की
धरती ही आठवत राहिल
बेधुंद सखी जशी काही
रात्र पुन्हा आठवत राहील
पुन्हा बरसण्याच्या याचना
... सदा करत त्याला राहील

@राम मोरे/२४०८२०११/०७५८स.
See More

ताज महल

अगर तुम न होते तो ग़ज़ल कौन कहता!
तुम्हारे चहरे को कमल कौन कहता!
यह तो करिश्मा है मोहब्बत का!
वरना पत्थर को ताज महल कौन कहता !

एक अज्ञात गझलगावकर /सचिन आडगावकर यांचे कडून साभार ..........

ओझे

आकाश तुझे ,क्षितीज तुझे
चंद्र तुझा ,तारे तुझे , मी तुझा
लोकांना उगाच का वाटते ओझे ?

@राम मोरे/२४०८२०११/२०४५

कव

तुझी कव पण मला
काही नवीन नाही
जेव्हा जेव्हा जवळ केलं
काटाच आठवत राही !!

@राम मोरे/२३०८२०११/०९४२स

Tuesday, 23 August 2011

भगवान श्रीकृष्ण आणि आठ अंक


श्रीकृष्णना च्या जीवनात आठ या अंकाचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीकृष्ण हा श्रीहरी विष्णूचा आठवा अवतार.
पहिला अवतार मत्स ,कुर्म, वराह ,नरसिह, वामन, परशुराम , श्रीराम , आणि नंतर श्रीकृष्ण
१) श्रीकृष्ण हे वासुदेव देवकी चे आठवे पुत्र.
*कीर्तिमान , सुषेण , भद्रसेन , रुजू , समर्दन ,भद्र ,संकर्षण , नंतर श्रीकृष्ण *

२) बालवयात श्रीकृष्ण ने शस्त्राचा उपयोग न करता अनेक असुरांना मारले . कंसाने पाठवलेल्या या असुरांची संख्या आठ
*पुतना , शकथासूर , तुगावर्त, बकासुर, अद्यासुर , काकभृशुंडी ,धेनुकासुर , चाणुर *

३) श्रीकृष्ण अष्टशाक्तीचे स्वामी
* श्री, भू , सरस्वती , कीर्ती , प्रीती, शांती, तृष्टी, पुष्टी *

४) श्रीकृष्ण आठ नायीकांचा पती
* रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, नाग्नजीती, सत्या, भद्रा, लक्ष्मणा *

५) श्रीकृष्णाच्या परमप्रिय , परमभक्त स्रिया आठ
* देवकी, यशोदा, राधा, कुंती, द्रौपदी , रुक्मिणी, कुब्जा , सुभद्रा *

६) श्रीकृष्णाचे आठ भक्त
* वासुदेव, नंद, अर्जुन , भीष्म, विदुर , अक्रूर ,उद्धव , सुदामा *

७) श्रीकृष्ण अष्टांग मार्गाचा अवलंब करणारे परमयोगी आहेत.
* यम , नियम, आसन , प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी *

८) श्रीकृष्णांनी आठ जणांना सदगती दिली
* कुबेरपुत्र, कालीयानाग, कंस , शिशुपाल, जरासंघ, कालयवन ,पौद्रकनृप, पुतना *

९) श्रीकृष्णाच्या प्रिय नगरी आठ
* गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पंढरपूर , श्रीरांगपटणम, जगन्नाथपुरी, कुरुक्षेत्र *
भगवान श्रीकृष्ण आणि आठ अंक

श्रीकृष्णना च्या जीवनात आठ या अंकाचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीकृष्ण हा श्रीहरी विष्णूचा आठवा अवतार.
पहिला अवतार मत्स ,कुर्म, वराह ,नरसिह, वामन, परशुराम , श्रीराम , आणि नंतर श्रीकृष्ण

१) श्रीकृष्ण हे वासुदेव देवकी चे आठवे पुत्र.
*कीर्तिमान , सुषेण , भद्रसेन , रुजू , समर्दन ,भद्र ,संकर्षण , नंतर श्रीकृष्ण *

२) बालवयात श्रीकृष्ण ने शस्त्राचा उपयोग न करता अनेक असुरांना मारले . कंसाने पाठवलेल्या या असुरांची संख्या आठ
*पुतना , शकथासूर , तुगावर्त, बकासुर, अद्यासुर , काकभृशुंडी ,धेनुकासुर , चाणुर *

३) श्रीकृष्ण अष्टशाक्तीचे स्वामी
* श्री, भू , सरस्वती , कीर्ती , प्रीती, शांती, तृष्टी, पुष्टी *

४) श्रीकृष्ण आठ नायीकांचा पती
* रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, नाग्नजीती, सत्या, भद्रा, लक्ष्मणा *

५) श्रीकृष्णाच्या परमप्रिय , परमभक्त स्रिया आठ
* देवकी, यशोदा, राधा, कुंती, द्रौपदी , रुक्मिणी, कुब्जा , सुभद्रा *

६) श्रीकृष्णाचे आठ भक्त
* वासुदेव, नंद, अर्जुन , भीष्म, विदुर , अक्रूर ,उद्धव , सुदामा *

७) श्रीकृष्ण अष्टांग मार्गाचा अवलंब करणारे परमयोगी आहेत.
* यम , नियम, आसन , प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी *

८) श्रीकृष्णांनी आठ जणांना सदगती दिली
* कुबेरपुत्र, कालीयानाग, कंस , शिशुपाल, जरासंघ, कालयवन ,पौद्रकनृप, पुतना *

९) श्रीकृष्णाच्या प्रिय नगरी आठ
* गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पंढरपूर , श्रीरांगपटणम, जगन्नाथपुरी, कुरुक्षेत्र *

Smita Tikle,साभार 

Monday, 22 August 2011

जवळीक


मी जवळ असल्यावर
अशीच फुलात जा फक्त
श्वासावरचा ताबा सोडून
होत जा जरा मुक्त

@राम मोरे/२३०८२०११/११०७स.

दुआ करते है हम...

उज्वला परमार यांनी शेअर केलेले !!!!

दुआ करते है हम...
जब भी आपके राहोमे अंधेरा छाये,
रोशनी के लिये खुदा हमे जलाये.... .
यह दुआ ना मांगना ,
हम जिंदा रहे और
आपके काम ना आये !!

@राम

विसरणे जर असते य


विसरणे जर असते येव्हडे सोपे
सुगरनीने का बांधावे झाडावर खोपे ?

@राम मोर/२१०८२११/१७५४
व्हडे सोपे
सुगरनीने का बांधावे झाडावर खोपे ?

@राम मोर/२१०८२११/१७५४

Sunday, 21 August 2011

बासरी


गीत सदा सखीचे
ओठी माझ्या यावे
कान्हा आणि बासरीची
गोड मीठी व्हावे

@राम मोरे/२२०८२०११/०८१०स.

Saturday, 20 August 2011

सांभाळ

 
सांभाळ

आठवणी साठवणे नसते
इतके काही सोपे ..
सुगंध  होवून उडून
जातात पुन्हा पुन्हा ..क्षण सांभाळणे असते
मात्र खूप  सोपे ..
सुगंध धरून ठेवता
येतात  पुन्हा पुन्हा ..

@राम मोरे/२१८२०११/०२५७स.

Wednesday, 17 August 2011

तिढे


बंध नसतात कधी भासांचे ..
तिढे असती फक्त श्वासांचे !!@राम मोरे/१८०८२०११/१५०स

काटे


मी कुठे विसरलो त्या फुलांना ..
आणि तू देलेल्या काट्यांना ..@राम मोरे/१८०८२०११/१३८स

पावूल खुणा

गंधित तुझ्या क्षणांना कायम शोधत राहतो ..
पावूल  खुणा तुझ्या  सहवासाच्या कुरवाळत राहतो ..

@राम मोरे/१८०८२०१/१०१६स

तुझे नसणे

 
तुझ्या नसण्याला कुठे उगा शोधीत रहातो .
पावूल खुणा प्रकाशाच्या उगा कुरवाळत राहतो !!
@राम मोरे/१२८०८२०११/०९३८स

निराकार

निराकार असता तुझ्या श्वसात आहे ..
आकारात येता मंदिरी तुझ्या राहे ..

@राम मोरे/१८०८२०११/०९०६स.

ओंजळ

आभास तुझ्या असण्याचा ..
सदा भासतो मला ..
ओंजळ नसते रिकामी ..
का भासते तुला ?

@राम मोरे/१८०८२०११/०८२०

कोणता पुरावा देऊ


तुझ्या वाटेच्या वरच्या प्रवासाचे
काय तुला पुरावे देऊ ?

एक  फोड नाही आला
अजून कोणता पुरावा देऊ ?
तू माझ्यात वसली आहेस
काय कुणाला पुरावे देऊ  ?


मंदिरे ओथंबून वाहत आहेत
अजून कोणता पुरावा देऊ ?

@राम मोरे/१८०८२०११/०७३२स.

शब्द वेडे

  
काही शब्द वेड लावून जातात ..
मी पणाच्या अंगरख्या सारखे ..

कारण त्यातली बातच और असते नाही ?
ते करतात माया भरभरून आपल्यावर ...

पण तेच शब्द वापरून तारीफ केली त्यांचीच ..
मग मात्र फटकारतात पण ...सौम्य पणे ...

आता या शब्दांवर कितीसा विश्वास ठेवावा ...
शब्दांनीच आता शब्दांना समजावून सांगावे ...

राम मोरे /१७०८२११/१९०२

Tuesday, 16 August 2011

आकार

आकार

निर्गुण निराकार होते .. श्वासात येत होते ..
आज आकारात आहे .. कुशीत यावे वाटते ..

...कधी राधा होते .. कधी मीरा होते ..
आज पावा आहे .. ओठात यावे वाटते ..

कधी विराम होते .. कधी स्वल्प विराम ..
आज शब्द आहे .. कविता होऊ वाटते ..


@राम मोरे/१७०८२०११/०७४५स.

आज पण मी शोधतोय ..

आज पण मी शोधतोय ..

मै राम में हू या रहीम में ..
परेशान हू !!

ओ बोला ...

राम हो रहीम उनकी अपनी शान है..
मगर इसे मानने वाले परेशान है ..

तू क्यू परेशान है ?

मै बोला ...

मानने वालेसे मनाने वाले परेशान है ...

@राम मोरे/१७०८२०११/०८४४स.

 निर्गुण निराकार होते ..
श्वासात येत होते ..
आता आकारात आहे ..
कुशीत यावे वाटते ..

@राम मोरे/१६०८२०११/१८५१

खुशी
आज जो  भी खेत मेरे लह्लहा रहे है ....
उन्हे मेरे आंसुओसे सिंचा है..........
जो नही बचा मेरे पास .............
खुशी के लिये हमारी उसी कोही बेचा है ....
@राम मोरे/६०८२०११/१२३०

Monday, 15 August 2011

बासरी

राधेचा प्रत्येक शब्द प्रीत होते ....
कान्हाच्या ओठातली बासरी मग होते ....

@राम मोरे/१५०८२०११/०७०६ स.

हात हातात

आशा उद्याच्या आहेत अजुनी ...
सूर्य नवा यायचाय अजुनी ...
मृत्यूस आहे सहारा अजुनी ...
जगण्याचा हात हातात अजुनी ...

@राम मोरे/१४०८२०११/१३०७

दाही दिशा

गाऊ कसे हे गीत प्रीतीचे ..
घुसमटती श्वास फुलांचे युगे युगे ..
अंधारल्या या दाही दिशा का ..
घुसमटतो प्रकाश दिव्यांचा युगे युगे ..

@राम/१४०८२०११/०८०७

दाही दिशा

 
गाऊ कसे हे गीत प्रीतीचे ..
घुसमटती श्वास फुलांचे युगे युगे ..
अंधारल्या या दाही दिशा का ..
घुसमटतो प्रकाश दिव्यांचा युगे युगे ..

@राम/१४०८२०११/०८०७

Saturday, 13 August 2011

मंझिल

हम हो..
तुम हो..
राहे थोडी .
मुश्कील हो..
हौसले हो..
जिगर हो..
मंजिले दूर हो ..
आप हम सफर हो ..
हाथ में हाथ हो..
तो ..
खुशी कैसे ..
दूर हो ?

@राम मोरे/१४०८२०११/०६०८ स..

नवा जन्म

नभात या हा चांदवा फुलला
अशी  कधी
तू  फूलशील का ?

घेउनी कवेत चंद्र झुलतो कसा
अशी कधी तू झुलशील का ?

सुगंध घेउनी चाफा रुसला कसा
अशी कधी तू रूसशील  का ?

रोज नवा   चंद्रमा जन्मतो कसा
फिरुनी अशी  जन्म घेशील का ?

@राम मोरे /१३०८२०११/२००६

Friday, 12 August 2011

कालच्या पावसात

अगदी कालच तर भेटली ती ..
दिवस खूप नव्हते झालेत तसे ..
पण भरभरून कुरवाळत होती ..
...तिच्या केसातून माझ्या ..
पावसात चीम्बलेली..
नभांनी ओथंबलेली ..
छातीवर माथा टेकून म्हणाली माझ्या ..
तुझं तर सर्वच आबादी आबाद आहे !!
मी म्हटलं ..
माझ्या गावाचं नावच ..
''गुलशनाबाद'' आहे !!

@राम मोरे/१३०८२०११/०७१०स.

गाणे
बदलले सारे जरी ..
आसू माझेच राहिले
तुझ्या गावतले गाणे
गात मीच राहिले  !!
तुझ्या नभातले तारे ,
बोरी बाभळी सारे ,
माझे
झाले सारे  !!

@राम मोरे/१२०८२०११/१४००

भाव


नाते असता हृदयाचे .. मिळते असे नाते
भाव जपता मनी .. संपत नसते ना ते !!


 


@राम मोरे/१२०८२०११ /०८५८.

एक होवूनएकात एक असता ..कसला आला दुरावा
आयुष्यभर सारा एक ..श्वास पण पुरावा

@राम मोरे/११०८२०११/१२००

आसवे

असशील येत तर स्वप्नांना तिकडेच कुठे ठेवून ये ..
वास्तव जगायचेच असेल हंडा भर आसवे घेवूनच ये !!

@राम मोरे/११०८२०११/१०२०स.

प्रतिभा

आरशा साठी मी एक प्रतिमा आहे ..
ज्याला दिसेल त्याला प्रतिभा आहे ..

@राम मोरे/११०८२०११/१४१६

आसू

आसू सारे जुनेच असतात ..
प्रसंग बघता नवा नवा ..
रूप बदलून येत असतात ..

@राम मोरे/११०८२०११/१००८स..

नाती

नाती असती नाती .. असती गवताची पाती
हात लावता प्रेमे .. येती सहजी हाती !!

@राम मोरे/१२०८२०११/८८३७स.

अनोळखीमाझ्याच गावात मी अनोळखी .. खुणा साऱ्या पुसल्या ..
नयन तुझे बेईमान दोघे .. आसवाने आसवाला पुसला ..

@राम मोरे /११८२०११/१५३१

धुमारा

आतून येता धुमारा मिलनाला ..
गळा घालती हात भावना ..
हृदयी कशा बघा मिलनाला !!

@राम मोरे/११०८२०११/१५०४

Wednesday, 10 August 2011

 एक होवून

एकात  एक असता ..कसला आला दुरावा
आयुष्यभर सारा एक ..श्वास पण पुरावा

@राम मोरे/११०८२०११/१२००