Follow by Email

Tuesday, 2 August 2011

एकरूप

नाते तुझे तर वाऱ्या संगे आहे ..
मी कसे आता एकरूप व्हावे ?
मीच माझा नसता..तुझे कसे व्हावे ?


@राम मोरे/०२०८२०११/०३१२

No comments:

Post a Comment