Follow by Email

Wednesday, 10 August 2011

एकच आशा


एकच आशा

नको इतकी घाई
खूप असे बाकी
बरेच अजून काही त्याचीच असे कृपा
भले भले थकले
थांब जरा नृपा

जा जरा जपूनी
काटे असती वनी
मोह सोड आतुनि

खुल्या साऱ्या दिशा
दुख: भरले भारी
एकच तूच आशा

@राम मोरे/११०८२०११/०६५०स.

No comments:

Post a Comment