Follow by Email

Saturday, 20 August 2011

सांभाळ

 
सांभाळ

आठवणी साठवणे नसते
इतके काही सोपे ..
सुगंध  होवून उडून
जातात पुन्हा पुन्हा ..क्षण सांभाळणे असते
मात्र खूप  सोपे ..
सुगंध धरून ठेवता
येतात  पुन्हा पुन्हा ..

@राम मोरे/२१८२०११/०२५७स.

No comments:

Post a Comment