Follow by Email

Thursday, 25 August 2011

उद्याचा दिवसदाटून अंधार आला चौफेर
विझले दीव्यांचे पूर्ण घर
विसरून उजेडाला
त्याला भरून घेतला शरीरभर
जे झोपलेत युगापासून
म्हटले देऊ त्यांना पसाभर
सूर्य तरी पहातील डोळाभर

@राम मोरे/२५०८२०११/११४२स

No comments:

Post a Comment