Follow by Email

Thursday, 4 August 2011

''मीच आहे''''मीच आहे''

कालचे जे आहे
तेच आज  आहे


गांधावल्या फुला वरचा
रंग तोच आहे


विलगल्या ओठावरचा
स्पर्श मीच आहे


विझले कालचे निखारे
तृप्त झाली धरा


अधीर कालचा पावूस
आज मीच आहे


@राम मोरे/०५०८२०११/०२४५No comments:

Post a Comment