Follow by Email

Tuesday, 2 August 2011

बारा पुढारी


बारा गावचे बारा पुढारी ...
बारा त्यांच्या मती...
भ्रष्टाचाराही  पान्हा फुटे ...
साला अशी त्यांची नीती ...

सामन्याला जगण्या आता..
 नाही कुठली  गती ...
भारत माता रडते आता...
साला अशी त्यांची नीती ...

गरीबा घरच्या लेकराला ...
दुख: ओवी गाती...
गाव सारा रडतो आता ...
बारांच्या त्या बारा नीती ...


@राम मोरे /०३०८२०११/०५२३प.

No comments:

Post a Comment