Follow by Email

Tuesday, 16 August 2011

आकार

आकार

निर्गुण निराकार होते .. श्वासात येत होते ..
आज आकारात आहे .. कुशीत यावे वाटते ..

...कधी राधा होते .. कधी मीरा होते ..
आज पावा आहे .. ओठात यावे वाटते ..

कधी विराम होते .. कधी स्वल्प विराम ..
आज शब्द आहे .. कविता होऊ वाटते ..


@राम मोरे/१७०८२०११/०७४५स.

No comments:

Post a Comment