Follow by Email

Friday, 12 August 2011

कालच्या पावसात

अगदी कालच तर भेटली ती ..
दिवस खूप नव्हते झालेत तसे ..
पण भरभरून कुरवाळत होती ..
...तिच्या केसातून माझ्या ..
पावसात चीम्बलेली..
नभांनी ओथंबलेली ..
छातीवर माथा टेकून म्हणाली माझ्या ..
तुझं तर सर्वच आबादी आबाद आहे !!
मी म्हटलं ..
माझ्या गावाचं नावच ..
''गुलशनाबाद'' आहे !!

@राम मोरे/१३०८२०११/०७१०स.

No comments:

Post a Comment