Friday 2 September 2011

शेवटची ओळ

जाताना सांगायचं विसरलीस तू कुठे कुठे जाशील
माझ्या कवितेतली शेवटची ओळ होवून तू जाशील !!

@राम मोरे.०२०९२०११/१२०७स.
with जयवंत पाटील बोरसे and 5 othersVikasini Chavan
Narayan Ringane
Dilip Wani
Chhatrasing Valvi
Dhananjay Tandale
.

No comments:

Post a Comment