मित्रांनो, हि आपली ,सर्वांची दुनिया आहे.तुम्ही तुमची असलेली दुख: येथे द्या , मी तुम्हाला फुलांची ओंजळ देईन
आपण सर्व मिळून या नगराचा आनंद घेऊ या !! चला तर मग .........................................................................
Thursday, 1 September 2011
रुजणे
का श्वास कोंडून जगणे असावे
आपल्या परीने शोधून माती
ते आपले तेथे रुजणे असावे
आपलीच कवाडे आपली असावी
आपल्या परीने पाहून बघता
आपली सावली आपली असावी
गर्भात प्राणांचे अस्तित्व असावे
श्वासात तन्मय होऊन बघता
रुधिर आपले एकच असावे !!
No comments:
Post a Comment