Follow by Email

Friday, 2 September 2011

लेखणी

लिहायचं तर आहे खूप काही
लेखणी व्हायला तयार कुणी नाही
शब्द एक एक जमा झाला
आता अख्खा गावच माझा झाला
ती नाही आली म्हणून की काय
...चांदवा पण माझ्याशी फितूर झाला !!


@राम मोरे/३१०८२०११/१८३७

No comments:

Post a Comment