Friday, 9 September 2011
Wednesday, 7 September 2011
पसाभर दुख:
पापण्यांचे काय ते चुकले ,
रोज पसाभर दुख:
त्यांच्या काठी तू पेरले !!
@राम मोरे/०३०९२०११/१४३७ — with Anjali Chande Thulkar and 10 othersKalpi Joshi
Sachin Javalkote
Asawari Ingle
जयवंत पाटील बोरसे
संतोष वाटपाडे
प्रवीण सुर्यवंशी प्रसुन
Vikasini Chavan
Varsha Chougule
Chhatrasing Valvi
Dhananjay Tandale.
Friday, 2 September 2011
भर पावसात
तुला कायम शंकाच येते
कुणी छत्री मागितली तर
का दाटून तुला येते ?
भर पावसात...................
@राम मोरे/३००८२०११/१९४०
— with Ujwala Parmar and 33 othersBipin Jagtap
Shriram Waghmare
Sachin Javalkote
Omkar Toraskar
Nachiket Ozarkar
Asawari Ingle
Sachin Humane
जयवंत पाटील बोरसे
सुरेश पाठे पाटील
Makarand Behere
Amol Waghmare
Manju Kulkarni
Meenal Jadhav
लीना कुलकर्णी
Vijay Kumar Singh
Shraddha Nazare
Amit Nisal
CatEye Patwardhan
Swapnaja Lele
Uday Biniwale
and 13 more...
सावली
when i need a mom ,
i was in the shadow of u
when it vanished ..
i too have to search another !!
...मला आई हवी होती ...
तेव्हा तुझ्या सावलीत होतो ...
सावलीच नाहीशी झाली आता ...
आता दुसरी शोधतोय ...
@राम मोरे/०२०९२०११/२३०० — with Ujwala Parmar and 17 othersAsawari Ingle
जयवंत पाटील बोरसे
Sheela Tapare
Amol Waghmare
Meenal Jadhav
Vijay Kumar Singh
Shraddha Nazare
Amit Paranjpe
Mrunmayee Ram
Vikasini Chavan
Narayan Ringane
InTaj Inamdar
Kishor Rokade
Yogesh Mali
Ria Ray
Dilip Wani
Yashwant Pardeshi.
i was in the shadow of u
when it vanished ..
i too have to search another !!
...मला आई हवी होती ...
तेव्हा तुझ्या सावलीत होतो ...
सावलीच नाहीशी झाली आता ...
आता दुसरी शोधतोय ...
@राम मोरे/०२०९२०११/२३००
शेवटची ओळ
जाताना सांगायचं विसरलीस तू कुठे कुठे जाशील
माझ्या कवितेतली शेवटची ओळ होवून तू जाशील !!
@राम मोरे.०२०९२०११/१२०७स. — with जयवंत पाटील बोरसे and 5 othersVikasini Chavan
Narayan Ringane
Dilip Wani
Chhatrasing Valvi
Dhananjay Tandale.
Thursday, 1 September 2011
रुजणे
का श्वास कोंडून जगणे असावे
आपल्या परीने शोधून माती
ते आपले तेथे रुजणे असावे
आपलीच कवाडे आपली असावी
आपल्या परीने पाहून बघता
आपली सावली आपली असावी
गर्भात प्राणांचे अस्तित्व असावे
श्वासात तन्मय होऊन बघता
रुधिर आपले एकच असावे !!
@राम मोरे/०२०९२०११/१०११स. — with Ujwala Parmar and 39 othersमयूर आपटे
Kalpi Joshi
Bipin Jagtap
Shriram Waghmare
Milind Joshi
Madhuri Gayawal
Uma Joshi-Bodas
Asawari Ingle
जयवंत पाटील बोरसे
Vijay Deore
Dnyanesh Wakudkar
Sheela Tapare
Suhas Kapse
Makarand Behere
Seema Ghate
Meenal Jadhav
Shraddha Nazare
Abhay Deshmukh
Sayali Sachin
Amit Nisal
and 19 more...
Wednesday, 31 August 2011
सनम
विरहातून बाहेर यायचा मार्ग सोप्पा सापडला आता
सनम तू पण तयार हो विरह मज द्याया आता !!
@राम मोरे/३१०८२०११/१००६स — with Ujwala Parmar and 14 othersBipin Jagtap
Uma Joshi-Bodas
Nachiket Ozarkar
Asawari Ingle
Sachin Humane
जयवंत पाटील बोरसे
Makarand Behere
Meenal Jadhav
Vikasini Chavan
Vijaya Shinde
Imtiaz Inamdar
Yogesh Mali
Dilip Wani
Chhatrasing Valvi.
Tuesday, 30 August 2011
गारदी
तू दिलेल्या घावांनी
जखम व्यापून आहे
आहे फुलाचा गारदी
बागेत लपून आहे !!
@राम मोरे/२९०८२०११/०५४२स. — with Vikasini Chavan.
मनपक्षी
छत्री होती भली मोठी तुझी ,
शोधायला तुला खूप जड गेलं ,
आठवांचे गाव शोधाया मनपक्षी उडून गेलं !!
@राम मोरे/३००८२०११/११४५स. — with Ujwala Parmar and 38 othersArvind Chaudhari
Gangaram Bangara
Bipin Jagtap
Madhuri Gayawal
Omkar Toraskar
Nachiket Ozarkar
Asawari Ingle
Sachin Humane
जयवंत पाटील बोरसे
Dnyanesh Wakudkar
Sheela Tapare
Makarand Behere
Seema Ghate
Manjusha Kulkarni
Manju Kulkarni
Meenal Jadhav
Vijay Kumar Singh
Sheetal Kshirsagar
Shraddha Nazare
Manjiri Padwal
and 18 more...
Sunday, 28 August 2011
छाती सारखा
मी पण आहे तेवत्या वाती सारखा
तडपनाऱ्या पतंगाला ..
उबेत घेण्यासाठी ..
आसुसलेला ..
विझलो जरी मस्तीत त्याच्या ..
आहे उभा पाठी त्याच्या छाती सारखा !!
@राम मोरे/२९०८२०११/०७४२स. — with Ujwala Parmar and 36 othersHitesh Surse
Arvind Chaudhari
Anjali Chande Thulkar
Tushar Salve
Gangaram Bangara
Sachin Javalkote
Milind Joshi
Ketan Nikam
Omkar Toraskar
Nachiket Ozarkar
Asawari Ingle
Sachin Humane
जयवंत पाटील बोरसे
Dnyanesh Wakudkar
Sheela Tapare
Makarand Behere
Vanita Tendulkar-Bivalkar
Meenal Jadhav
Vijay Kumar Singh
Shraddha Nazare
and 16 more...
कोई साथ नाही देता
तनहाई में अपना भी कोई साथ नही देता
श्याम अगर ढले तो सुरज भी साथ नही देता
...इन्सानियत का क्या भरोसा करे हम
मंजील पाने में कदम भी साथ नही देता
परवाने पर भरोसा करना छोड दिया मैने
लौ अगर बुझ जाये वह भी कहा कुर्बानी देता
@राम मोरे/२७०८२०११/०७१५स. — with Ujwala Parmar and 32 othersHitesh Surse
Gangaram Bangara
Sushildatta Shinde
Sachin Javalkote
Milind Joshi
Ketan Nikam
Omkar Toraskar
Nachiket Ozarkar
Asawari Ingle
Sachin Humane
जयवंत पाटील बोरसे
Dnyanesh Wakudkar
Sheela Tapare
Makarand Behere
Seema Ghate
Meenal Jadhav
Rajesh Kauthale
Vijay Kumar Singh
Manjiri Padwal
Amit Paranjpe
and 12 more...
तनहाई में अपना भी कोई साथ नही देता
श्याम अगर ढले तो सुरज भी साथ नही देता
...इन्सानियत का क्या भरोसा करे हम
मंजील पाने में कदम भी साथ नही देता
परवाने पर भरोसा करना छोड दिया मैने
लौ अगर बुझ जाये वह भी कहा कुर्बानी देता
@राम मोरे/२७०८२०११/०७१५स.
Thursday, 25 August 2011
Wednesday, 24 August 2011
Tuesday, 23 August 2011
भगवान श्रीकृष्ण आणि आठ अंक
श्रीकृष्णना च्या जीवनात आठ या अंकाचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीकृष्ण हा श्रीहरी विष्णूचा आठवा अवतार.
पहिला अवतार मत्स ,कुर्म, वराह ,नरसिह, वामन, परशुराम , श्रीराम , आणि नंतर श्रीकृष्ण
१) श्रीकृष्ण हे वासुदेव देवकी चे आठवे पुत्र.
*कीर्तिमान , सुषेण , भद्रसेन , रुजू , समर्दन ,भद्र ,संकर्षण , नंतर श्रीकृष्ण *
२) बालवयात श्रीकृष्ण ने शस्त्राचा उपयोग न करता अनेक असुरांना मारले . कंसाने पाठवलेल्या या असुरांची संख्या आठ
*पुतना , शकथासूर , तुगावर्त, बकासुर, अद्यासुर , काकभृशुंडी ,धेनुकासुर , चाणुर *
३) श्रीकृष्ण अष्टशाक्तीचे स्वामी
* श्री, भू , सरस्वती , कीर्ती , प्रीती, शांती, तृष्टी, पुष्टी *
४) श्रीकृष्ण आठ नायीकांचा पती
* रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, नाग्नजीती, सत्या, भद्रा, लक्ष्मणा *
५) श्रीकृष्णाच्या परमप्रिय , परमभक्त स्रिया आठ
* देवकी, यशोदा, राधा, कुंती, द्रौपदी , रुक्मिणी, कुब्जा , सुभद्रा *
६) श्रीकृष्णाचे आठ भक्त
* वासुदेव, नंद, अर्जुन , भीष्म, विदुर , अक्रूर ,उद्धव , सुदामा *
७) श्रीकृष्ण अष्टांग मार्गाचा अवलंब करणारे परमयोगी आहेत.
* यम , नियम, आसन , प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी *
८) श्रीकृष्णांनी आठ जणांना सदगती दिली
* कुबेरपुत्र, कालीयानाग, कंस , शिशुपाल, जरासंघ, कालयवन ,पौद्रकनृप, पुतना *
९) श्रीकृष्णाच्या प्रिय नगरी आठ
* गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पंढरपूर , श्रीरांगपटणम, जगन्नाथपुरी, कुरुक्षेत्र *
भगवान श्रीकृष्ण आणि आठ अंक
श्रीकृष्णना च्या जीवनात आठ या अंकाचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीकृष्ण हा श्रीहरी विष्णूचा आठवा अवतार.
पहिला अवतार मत्स ,कुर्म, वराह ,नरसिह, वामन, परशुराम , श्रीराम , आणि नंतर श्रीकृष्ण
१) श्रीकृष्ण हे वासुदेव देवकी चे आठवे पुत्र.
*कीर्तिमान , सुषेण , भद्रसेन , रुजू , समर्दन ,भद्र ,संकर्षण , नंतर श्रीकृष्ण *
२) बालवयात श्रीकृष्ण ने शस्त्राचा उपयोग न करता अनेक असुरांना मारले . कंसाने पाठवलेल्या या असुरांची संख्या आठ
*पुतना , शकथासूर , तुगावर्त, बकासुर, अद्यासुर , काकभृशुंडी ,धेनुकासुर , चाणुर *
३) श्रीकृष्ण अष्टशाक्तीचे स्वामी
* श्री, भू , सरस्वती , कीर्ती , प्रीती, शांती, तृष्टी, पुष्टी *
४) श्रीकृष्ण आठ नायीकांचा पती
* रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, नाग्नजीती, सत्या, भद्रा, लक्ष्मणा *
५) श्रीकृष्णाच्या परमप्रिय , परमभक्त स्रिया आठ
* देवकी, यशोदा, राधा, कुंती, द्रौपदी , रुक्मिणी, कुब्जा , सुभद्रा *
६) श्रीकृष्णाचे आठ भक्त
* वासुदेव, नंद, अर्जुन , भीष्म, विदुर , अक्रूर ,उद्धव , सुदामा *
७) श्रीकृष्ण अष्टांग मार्गाचा अवलंब करणारे परमयोगी आहेत.
* यम , नियम, आसन , प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी *
८) श्रीकृष्णांनी आठ जणांना सदगती दिली
* कुबेरपुत्र, कालीयानाग, कंस , शिशुपाल, जरासंघ, कालयवन ,पौद्रकनृप, पुतना *
९) श्रीकृष्णाच्या प्रिय नगरी आठ
* गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पंढरपूर , श्रीरांगपटणम, जगन्नाथपुरी, कुरुक्षेत्र *
Smita Tikle,साभार
Monday, 22 August 2011
Sunday, 21 August 2011
Saturday, 20 August 2011
Wednesday, 17 August 2011
शब्द वेडे

काही शब्द वेड लावून जातात ..
मी पणाच्या अंगरख्या सारखे ..
कारण त्यातली बातच और असते नाही ?
ते करतात माया भरभरून आपल्यावर ...
पण तेच शब्द वापरून तारीफ केली त्यांचीच ..
मग मात्र फटकारतात पण ...सौम्य पणे ...
आता या शब्दांवर कितीसा विश्वास ठेवावा ...
शब्दांनीच आता शब्दांना समजावून सांगावे ...
राम मोरे /१७०८२११/१९०२
Tuesday, 16 August 2011
Friday, 12 August 2011
Subscribe to:
Posts (Atom)