मित्रांनो, हि आपली ,सर्वांची दुनिया आहे.तुम्ही तुमची असलेली दुख: येथे द्या , मी तुम्हाला फुलांची ओंजळ देईन
आपण सर्व मिळून या नगराचा आनंद घेऊ या !! चला तर मग .........................................................................
Saturday, 20 August 2011
सांभाळ
सांभाळ
आठवणी साठवणे नसते
इतके काही सोपे ..
सुगंध होवून उडून
जातात पुन्हा पुन्हा ..
क्षण सांभाळणे असते
मात्र खूप सोपे ..
सुगंध धरून ठेवता
येतात पुन्हा पुन्हा ..
No comments:
Post a Comment