
काही शब्द वेड लावून जातात ..
मी पणाच्या अंगरख्या सारखे ..
कारण त्यातली बातच और असते नाही ?
ते करतात माया भरभरून आपल्यावर ...
पण तेच शब्द वापरून तारीफ केली त्यांचीच ..
मग मात्र फटकारतात पण ...सौम्य पणे ...
आता या शब्दांवर कितीसा विश्वास ठेवावा ...
शब्दांनीच आता शब्दांना समजावून सांगावे ...
राम मोरे /१७०८२११/१९०२
No comments:
Post a Comment