Wednesday, 10 August 2011

संधी घ्या

 









संधी घ्या ...सत्य ते सांगा ..
नकार द्यायला शिका ..
ज्या गोष्टींवर प्रेम करता ,त्या साठी खर्च करा..
अधून मधून एखाद्याला ओळखायचा प्रयत्न करा ..
मी तुझ्यावर निखालस प्रेम करतो अस् एखाद्याला आयष्यात म्हणा ..खरे प्रेम अनुभवा..
मूर्खांना सांगा , तुमच्या मुळे आपल्याला काय त्रास होतो ते ..
जो शिव्या खायच्या लायकीचा असेल त्याला त्या द्याच ..
एकांती बसा , पावसा कडे पहा ,बिन घोर रडा ..
पोट दुखे पर्यंत हसा ..
दुख:त खूप असला तरी नाचा ..
 छाया चित्रांसाठी मूर्ख व्हा ..
एखाद्याला खूप काही द्या जेव्हा तो  गरजेत असेल ..आणि जेव्हा असेल गरज तुम्हाला , खूप काही घ्या ..
खट्याळ व्हा लहान मुला सारखे ..
जगा आणि प्रेम करा ..
कारण ..
''आयुष्य एकदाच मिळते ''


 अज्ञातास स्मरुण

@राम मोरे/११८२०११/०४२२प.

No comments:

Post a Comment