मित्रांनो, हि आपली ,सर्वांची दुनिया आहे.तुम्ही तुमची असलेली दुख: येथे द्या , मी तुम्हाला फुलांची ओंजळ देईन
आपण सर्व मिळून या नगराचा आनंद घेऊ या !! चला तर मग .........................................................................
Wednesday, 20 July 2011
जग
जग
तुला आकाश देईन आभाळभर प्रकाश देईन काव भरून ढग देईन धरणी साठी पाउस देईन उगवण्यासाठी अंकुर देईन तुझं माझं एक घरट राहील घरट्यात एक पिलू राहील तू चोच धरशील मी चारा भरवील मी काम करील घर सावरील एक निर्जीव ध्रुव होण्या पेक्षा एक सदहृदयी सखा होईल !!
No comments:
Post a Comment