Follow by Email

Saturday, 30 July 2011

कविता ..वेदनांचा गाव आख्खा फिरून आलोय
एक एक घावाचा ..
हिशेब देवून आलोय ..
सांज पहिली ..
पहाट पहिली ..
पण ..
ती नाही भेटली ..
कविता ..
बीज रोवणारी ..
अंगणात माझ्या ..
सडा टाकणारी ...
मी येयील .खुशीत ..
जेव्हा येयील ती माझ्या कुशीत !!

@ram/30072011/1210m

No comments:

Post a Comment