Follow by Email

Tuesday, 23 August 2011

भगवान श्रीकृष्ण आणि आठ अंक

श्रीकृष्णना च्या जीवनात आठ या अंकाचे अनन्य साधारण महत्व आहे. श्रीकृष्ण हा श्रीहरी विष्णूचा आठवा अवतार.
पहिला अवतार मत्स ,कुर्म, वराह ,नरसिह, वामन, परशुराम , श्रीराम , आणि नंतर श्रीकृष्ण
१) श्रीकृष्ण हे वासुदेव देवकी चे आठवे पुत्र.
*कीर्तिमान , सुषेण , भद्रसेन , रुजू , समर्दन ,भद्र ,संकर्षण , नंतर श्रीकृष्ण *

२) बालवयात श्रीकृष्ण ने शस्त्राचा उपयोग न करता अनेक असुरांना मारले . कंसाने पाठवलेल्या या असुरांची संख्या आठ
*पुतना , शकथासूर , तुगावर्त, बकासुर, अद्यासुर , काकभृशुंडी ,धेनुकासुर , चाणुर *

३) श्रीकृष्ण अष्टशाक्तीचे स्वामी
* श्री, भू , सरस्वती , कीर्ती , प्रीती, शांती, तृष्टी, पुष्टी *

४) श्रीकृष्ण आठ नायीकांचा पती
* रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा, कालिंदी, नाग्नजीती, सत्या, भद्रा, लक्ष्मणा *

५) श्रीकृष्णाच्या परमप्रिय , परमभक्त स्रिया आठ
* देवकी, यशोदा, राधा, कुंती, द्रौपदी , रुक्मिणी, कुब्जा , सुभद्रा *

६) श्रीकृष्णाचे आठ भक्त
* वासुदेव, नंद, अर्जुन , भीष्म, विदुर , अक्रूर ,उद्धव , सुदामा *

७) श्रीकृष्ण अष्टांग मार्गाचा अवलंब करणारे परमयोगी आहेत.
* यम , नियम, आसन , प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी *

८) श्रीकृष्णांनी आठ जणांना सदगती दिली
* कुबेरपुत्र, कालीयानाग, कंस , शिशुपाल, जरासंघ, कालयवन ,पौद्रकनृप, पुतना *

९) श्रीकृष्णाच्या प्रिय नगरी आठ
* गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, पंढरपूर , श्रीरांगपटणम, जगन्नाथपुरी, कुरुक्षेत्र *

Smita Tikle,साभार 

1 comment:

  1. काकभृशुंडी हे असूर नव्हेत. ते एक पुराणकालीन महर्षी होत.

    ReplyDelete