Follow by Email

Wednesday, 17 August 2011

कोणता पुरावा देऊ


तुझ्या वाटेच्या वरच्या प्रवासाचे
काय तुला पुरावे देऊ ?

एक  फोड नाही आला
अजून कोणता पुरावा देऊ ?
तू माझ्यात वसली आहेस
काय कुणाला पुरावे देऊ  ?


मंदिरे ओथंबून वाहत आहेत
अजून कोणता पुरावा देऊ ?

@राम मोरे/१८०८२०११/०७३२स.

No comments:

Post a Comment